धर्माबाद: तोंडाला आलेला घास गेला, सरकार आता तुम्हीच बघा आम्ही कसं जगावं.!चोळाखा येथील सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकऱ्याचा Video #Viral
Dharmabad, Nanded | Aug 19, 2025
आज मंगळवार दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान समाज माध्यमांवर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना...