इगतपुरी येथील पिंपरी फाटा येथे राष्ट्रवादीचे अजित पवार व शिवसेना शिंदे गटाची आगामी इगतपुरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा बैठक संपन्न झाली या चर्चेत आमदार सुहास अण्णा कांदे आमदार हिरामण भोसकर प्रदेश उपाध्यक्ष फिरोज पठाण संपर्कप्रमुख दादा उपनेते विजय करणकर आदींचा नेते उपस्थित होते युतीबाबत सकारात्मक चर्चा झाली असून मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढण्याची इच्छा असून उद्या त्यांच्याशीही याबाबतीत चर्चा करणार असल्याचे व त्यानंतर उमेदवार जाहीर करणार असल्याचे आमदार सुहास