नागपूर शहर: बुलबुल अपार्टमेंट येथे माहेरी आलेल्या विवाहितेचे दागिने चोरी
31 ऑक्टोंबर ला रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर येथे राहणाऱ्या शितल सोनाये या दिवाळीनिमित्त माहेरी पोलीस ठाणे बजाज नगर हद्दीतील बुलबुल अपार्टमेंट येथे आल्या असता त्यांनी त्यांचे दागिने किंमत दोन लाख 80 हजार रुपये एका डब्बी मध्ये बंद करून ती डब्बी सुटकेसमध्ये बेडरूम मध्ये ठेवली होती अज्ञात आरोपीने उघड्या दारातून प्रवेश करून ही डब्बी चोरून नेली. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून बजाज नगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास