अंबरनाथ: बदलापूर येथे रस्त्यावरील साचलेल्या पाण्यात विजेचा शॉक लागल्याने17 वर्षीय तरुणाचा तडफडून मृत्यू,सीसीटीव्ही आला समोर
Ambarnath, Thane | Aug 21, 2025
गेल्या काही दिवसापासून ठाणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती...