रिसोड: लग्न लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या अटक असलेल्या आरोपींपैकी एकाची 24 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी
Risod, Washim | Sep 22, 2025 रिसोड शहरातील एका युवकाला लग्न लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी अटक असलेल्या चार आरोपींपैकी एका आरोपीची 24 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली आहे अशी माहिती रिसोड पोलीस स्टेशन ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी दिनांक 22 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता दिली आहे