सालेकसा: डोंगरगाव येथे लाकडी काठीने एकाला मारहाण सालेकसा पोलिसात गुन्हा नोंद
फिर्यादी मोहनलाल वाढई व आरोपी धनराज पाथोडे हे एकाच जातीचे एकाच गावचे राहणारे असून एकमेकांचे शेजारी आहेत यातील नमूद घटना दि.15 ऑक्टोंबर रोजी साडेआठ वाजेच्या दरम्यान डोंगरगाव येथे यातील फिर्यादी हे त्यांच्या घरासमोरील अंगणात उभे राहून त्यांची मोठी सुन आरती हिला शेतातून आणलेला तीळ साफ करायचा आहे तो तू साफ करत नाही व शेजारच्या घरी जाऊन बसते असे बोलत असता यातील आरोपी यांनी तू कोणाला बोलत आहेस तू मला बोलत आहे तुझ्या सुनेला मी शिकवत नाही असे बोलून शिवीगाळ करू लागला व फिर्यादीस ढकलढुकल करून