महाड: पालक मंत्री पदावरून मंत्री भरत गोगावले यांचे मोठे विधान..@raigadnews24
Mahad, Raigad | Oct 6, 2025 ० पालक मंत्री पदावरून मंत्री भरत गोगावले यांचे मोठे विधान ० आमचे नेते वाट पहाताहेत, आम्ही वाट पाहतोय कधी आम्हाला बोलवताहेत ० नेते मंडळींना विचार विनीमय करू द्या, आज नाय उद्या होऊन जाईल असा अशा वाद पालक मंत्री पदाबाबत मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केली आहे.