समुद्रपूर: महाशिवराञी पर्वावर लसनपुर येथिल मेघमंडल महादेव मंदिरात शिव भक्तांच्या दर्शनासाठी रांगा: महाशिवपुराणचे आयोजन
समुद्रपूर तालुक्यातिल लसनपुर येथीलहरीओम बाबा गोशाला आश्रमाच्या वतिने निर्माण करण्यात आलेल्या मेघमंडल महादेव मंदिरात दर वर्षी प्रमाणे यंदाही शुक्रवारी महाशिवराञी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवभक्तांच्या मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या ५ वाजेपर्यंत भक्तांची रींग लागली होती. तर लसनपूर वासीयांचे वतीने महाशिवपुराण कथेचे आयोजन सुद्धा या वेळी करण्यात आले होते.