Public App Logo
Jansamasya
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
���िवाद
Trending
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
No video available

समुद्रपूर: तावी शिवारात वाघाच्या हल्ल्यात गाय ठार, शेतकऱ्याचे ४० हजार रुपयांचे नुकसान

Samudrapur, Wardha | Feb 23, 2025
तावी येथिल शेतकरी निलेश कापसे यांची ४० हजार रुपये किमतीची गाय गावातील इत्तर जनावरांसोबत चरायला गेली होती.मात्र सायकांळी गावातील सर्व जनावरे गावात परत आले.कापसे यांची गाय परत आली नसल्याने त्यांनी सर्वत्र गायीचा शोध घेतला असता तावी शिवरारातील स्मशानभूमी परीसरात वाघाच्या हल्ल्यात गाय मुत्य अवस्थेत आढळून आली घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांना मिळताच त्यांनी आपले कर्मचारी वनरक्षक एल.जी.गोहणे,वनरक्षक रमेश चौके, शरद औरके यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केले.

MORE NEWS