जालना: जालना मर्चंट बँकेला 23 कोटींचा गंडा; मुख्य आरोपी रायचंद कुरंगळ अटकेत.
आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई; 8 दिवसांची पोलीस को
Jalna, Jalna | Apr 16, 2026 जालना मर्चंट बँकेला 23 कोटींचा गंडा; मुख्य आरोपी रायचंद कुरंगळ अटकेत. आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई; 8 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर.. आज दिनांक 16 गुरुवार रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना मर्चंट बँकेला तब्बल 23 कोटी 33 लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या प्रकरणातील मुख्य आरोपी रायचंद सखाराम कुरंगळ याला आर्थिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथून अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीस 8 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. पंचमुखी वेअर हाऊसचा प्रोप्रायटर असलेल्या कु