चंद्रपूर महानगरपालिकेत २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन आज 12 वाजता मनपात साजरा करण्यात आला,याप्रसंगी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर व डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या प्रतिमेस उपायुक्त संदीप चिद्रवार,मुख्य लेखाधिकारी मनोज गोस्वामी यांच्या हस्ते पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले तसेच संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.