जालना: सरकारने लक्ष दिले तर गोरगरिबांचा जात नाही -मनोज जरांगे पाटील यांचं जे एस कॉलेज येथे मत
Jalna, Jalna | Jul 5, 2026 आज दिनांक 5जुलै 2026 वार रविवार रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारात जालना शहरातील जे एस कॉलेज परिसरामध्ये रिंगण सोहळ्याला व मुक्ताई पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे आले होते, याप्रसंगी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे कारण पावसाळ्यामध्ये गोरगरिबांचा जीव जातो ज्यामध्ये पाण्याच्या खड्ड्यात पडून जीव जातो किंवा अंगावर झाड पडून जीव जातो मात्र सरकार या बाबींकडे लक्ष देत नाही त्यामुळे गोरगरिबांचा जीव जातो असे म्हणत त्यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली.