शिरोळ: नृसिंहवाडी दत्त मंदिरात उतरता दक्षिणद्वार सोहळा पार पडला, पाणी पातळीत ३ फुटाने घट, मंदिर लवकरच भाविकांना होणार खुले
Shirol, Kolhapur | Jun 28, 2025
शिरोळ तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी कोयना व राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागील दोन दिवसांत झालेल्या...