धुळे: गाळे थकबाकीदारांनी भाड्याची रक्कम भरल्यास वीस टक्के सुट साक्री रोड येथील महापालिका आयुक्त तथा प्रशासक पाटील यांची माहिती
Dhule, Dhule | Oct 17, 2025 धुळे शहरातील साक्री रोड येथील महानगर पालिकेत 17 ऑक्टोंबर शुक्रवारी प्रशासकीय स्थायी समिती सभेचे आयोजन महानगरपालिका स्वर्गीय दिलीप पायगुडे सभागृहात करण्यात आले होते. ही सभा सकाळी साडेअकरा वाजता घेण्यात येणार होती. पालकमंत्री जिल्हा दौऱ्यावर आल्याने आयुक्तांना बैठकीत सहभागी होण्यासाठी जावे लागलेले बैठक सायंकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान घेण्याचे ठरले त्याप्रमाणे बैठकीत एक विषय विषय पत्रिकेवरती घेण्यात आला होता. महापालिकेची गाळे ओटे जागा भाडे पट्टेदारांकडे थकबाकी बाबत निर्णय घेणे संदर्भात