केळापूर: केळापूर आर्णी विधानसभेचे आमदार राजुभाऊ तोडसाम यांनी केळापूर येथील आई जगदंबा मातेचे घेतले दर्शन
केळापूर आर्णी विधानसभेचे आमदार राजभाऊ तोडसाम यांनी आज दिनांक 26 सप्टेंबर रोजी 10 वाजता केळापूर येथील जगदंबा संस्थान येथील आई जगदंबा देवीचे मंगलमय दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण केले. यावेळी त्यांच्यासोबत भाजप कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.