भोकरदन: महाविकास आ.छ. संभाजी नगर जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक उमेदवार गणेश लोखंडे यांच्या प्रचारार्थ बैठक संपन्न
आज दिनांक 15 जून 2026 वार सोमवार रोजी रात्री8 वाजेच्या सुमारास महाविकास आघाडीचे जालना छत्रपती संभाजी नगर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2026 ची अधिकृत उमेदवार गणेश कौतुकराव लोखंडे यांच्या प्रचारार्थ संवाद बैठका छत्रपती संभाजी नगर येथे महाविकास आघाडी संपर्क कार्यावर पार पडली आहे या बैठकीदरम्यान सर्व कार्यकर्त्यांनी उपदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या विजयासाठी झटायचे आहे व एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला याप्रसंगी खासदार कल्याण काळे इतर पदाधिकारी उपस्थित होते.