लष्करातील सेवानिवृत्त कर्नल दर्जाच्या अधिकाराची तब्बल 72 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या बांधकाम व्यवसायिक नरेश कारडा याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नाशिक: नाशिकचा बिल्डर नरेश कारडाला अटक, दोन वर्षात दुसऱ्यांदा अटक - Nashik News