राजूरा: आ.भोंगळे यांच्या हस्ते
रामपूर येथे वृक्षारोपण व स्वच्छता अभियान ;एक पेड माँ के नाम अभियान अंतर्गत कार्यक्रम
१७ सप्टेंबरला राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच ०२ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत' भारतीय जनता पार्टी राजुरा तालुका मंडळाच्या वतीने आज दि १८ सप्टेंबर ला १२ वाजता राजुरा तालुक्यातील मौजा रामपूर येथे 'एक पेड माँ के नाम' कार्यक्रम राबवून सामुहिक वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविण्यात आले.