नगर: तारकपूर येथील घराचे कुलूप तोडून चोरी साडेसात तोळे सोन्याच्या दागिन्यांचा 65 हजार रुपयांची रोकड लंपास
बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील साडेसात तोळ्याची सोन्याचे दागिने चांदीचे पैजण रोख रक्कम असा ऐवत चोरून नेला ही घटना तारकपूर येथील ख्रिश्चन कॉलनी येथे घडली आहे याबाबत गौरव अल्फ्रेड गमरे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिरत दिली