लोहा: पारडी सार्वजनिक रोडवर व्यापाराचे कारणावरून चौघांनी व्यापा-याच्या बोटातील 90 हजारांची सोन्याची अंगठीची केली जबरी चोरी
Loha, Nanded | Nov 1, 2025 नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील मौजे पारडी येथील सार्वजनिक रोडवर दि 30 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री नऊच्या सुमारास यातील आरोपी विनायक मटके,मलिकार्जुन मटके,मंगेश मटके,रुद्र मटके यांनी संगणमत करून फिर्यादीस व साक्षीदार यांना व्यापाराचे कारणावरून शिवीगाळ करून धक्काबुक्की करून फिर्यादीचे हाताचे बोटातील सोन्याची अंगठी किमती 90 हजार रुपयाचा ऐवज जबरीने चोरून नेले आणि जीवे मारण्याची धमकी दिली याप्रकरणी फिर्यादी पांडुरंग औढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहा पोलिस स्टेशन येथे आज दुपारी गुन्हा दा