कवडगावच्याडॉ मुंडे आत्महत्या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांनी करावा-खा.बजरंग सोनवणे यांची पत्रकार परिषदेतून मागणी
Beed, Beed | Oct 30, 2025 सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेत, आपण याप्रकरणी शांत बसणार नसल्याचे स्पष्ट केले. याप्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांनी करावा, यासाठी प्रयत्नशील असल्याचेही बजरंग सोनवणे यांनी म्हटलं. तसेच, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार धनंजय मुंडे यांच्यासह मंत्री पंकजा मुंडेंवरही खासदार सोनवणेंनी टीका केली. बीडच्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे. मी फलटणला जाणार, माध्यमांसमोर याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करणार आहे. कोणता लोकप्रतिनिधी यात होता, न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही,