जिंतूर: चांदज येथे गुप्तधन काढणारी आठ जणांची टोळी पोलिसांच्या जाळ्यात
जादूटोणा प्रतिबंधक कायद्याखाली बोरी पोलिसात गुन्हा दाखल
Jintur, Parbhani | Aug 26, 2025
जिंतूर तालुक्यातील मौजे चांदज गावात आठ जणांची टोळी संगनमत करून तंत्रमंत्राच्या आधारे गुप्तधन काढण्यासाठी गावठाण शिवारात...