नाशिक: सिरीन मेडोज गंगापूर रोड येथे दिवाळी निमित्त सांजपाडवा उत्साह पूर्ण वातावरणात पडला पार
Nashik, Nashik | Oct 22, 2025 दिवाळी सणाच्या निमित्त गंगापूर रोड सिरीन मेडोज येथे सांज पाडवा उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी मान्यवर गायकांनी मैफील सादर केली. परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.