नांदुरा: रसुलपुर शिवारात अज्ञात चोरट्याने शेतातील टेक्समो कंपनीची मोटार व केबल वायर केली लंपास
Nandura, Buldhana | Jul 22, 2025
अज्ञात चोरट्याने शेतातील टेक्समो कंपनीची मोटार व केबल वायर लंपास केल्याची घटना रसुलपुर शिवारात २१ जुलै रोजी रात्री ९.३०...