Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
सपा
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: जालन्यात उष्णतेचा कहर: 40 अंशांपार तापमानात नागरिकांना सावध राहण्याचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आवाहन

Jalna, Jalna | May 5, 2026
जालना जिल्ह्यातील तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन आशिमा मित्तल यांनी केले आहे. मंगळवार दि. 5 मे 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघाताचा धोका वाढत असून नागरिकांनी दैनंदिन कामकाज करताना योग्य ती काळजी घेणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक काम असल्यास डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा.
जालना: जालन्यात उष्णतेचा कहर: 40 अंशांपार तापमानात नागरिकांना सावध राहण्याचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आवाहन - Jalna News