नांदेड: रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलीस एका तासात शहरात शोधुन विमानतळ पोलीसांनी आई वडिलांच्या दिले ताब्यात
Nanded, Nanded | Oct 30, 2025 पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी मिशन निर्भया अंतर्गत हरवलेल्या मुला मुलींची तक्रार प्राप्त होताच तत्काळ दखल घेऊन त्यांचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी शारदा नगर नांदेड येथील पीडित मुलीचे पालकांनी पोलीस स्टेशन विमानतळ नांदेड येथे येऊन त्यांची मुलीच अज्ञात आरोपीने अज्ञात करण्यासाठी पळून नेले असल्याची तक्रार दिल्याने त्यांचे तक्रारीवरून पोलीस स्टेशन विमानतळ येथे गुन्हा रजिस्टर नंबर 423/2025 कलम 137 (2) बी एन एस प्रमाणे गुन्हा नोंद करून मुलींचा स