जालना: कांद्याच्या माळा गळ्यात, सरकारविरोधात रणशिंग; जालन्यात मोतीबाग परिसरात शिवसैनिकांचा रस्ता रोको..
Jalna, Jalna | May 18, 2026 कांद्याच्या माळा गळ्यात, सरकारविरोधात रणशिंग; जालन्यात मोतीबाग परिसरात शिवसैनिकांचा रस्ता रोको.. शेतकऱ्यांच्या आक्रोशाने जालना दणाणले; ठाकरे गटाचा सरकारला थेट इशारा.. कांद्याला भाव नाही, शेतकरी हवालदिल; जालन्यात शिवसेनेचा आक्रमक एल्गार.. आज दिनांक 18 सोमवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, वाढती महागाई आणि कांद्याला मिळत नसलेल्या योग्य दराच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्या शिवसेनेने सोमवारी जालना शहरात आक्रमक आंद