जालना: राज्यात 17 विधानपरिषद जागांसाठी निवडणूक लागली,6 जागा बिनविरोध झाल्या,उर्वरीत 11 जागा महायुती जिंकेल:रावसाहेब दानवे
उबाठ
Jalna, Jalna | Jun 18, 2026 राज्यात 17 विधानपरिषद जागांसाठी निवडणूक लागली,6 जागा बिनविरोध झाल्या,उर्वरीत 11 जागा महायुती जिंकेल:रावसाहेब दानवे उबाठाचे 6 खासदार फुटले यात भाजपचा कुठेही हस्तक्षेप नाही त्यांच्या अंतर्गत वादातून खासदार फुटतात आणि भाजपचं नाव घेतात हा त्यांचा कमकुवतपणा संजय राऊतांच्या शिविगाळीमुले उबाठाला हे दिवस आलेत,राऊतांची भाषा चांगली असती तर आज ही वेळ उद्धव ठाकरेंवर आली नसती