श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य शिबीर प्रा आ केंद्र बेटाळा
4.4k views | Bhandara, Maharashtra | Sep 4, 2025 मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान अंतर्गत प्रा आ केंद्र बेटाळा विविध गावामध्ये आरोग्य शिबीर घेण्यात येत असून नागरिकांच्या आरोग्याचा तपासणी करून औषधोपचार करण्यात येत आहे