गंगापूर: बजाजनगर येथे भाजपच्या दिवाळी स्नेहमिलनात स्नेह, आनंद आणि एकात्मतेचा दीपोत्सव साजरा .
आज मंगळवार दिनांक 28 ऑक्टोबर रात्री 8 वाजता माहिती देण्यात आली की येथे भाजपच्या दिवाळी स्नेहमिलनात स्नेह, आनंद आणि एकात्मतेचा दीपोत्सव साजरा बजाजनगर, छत्रपती संभाजीनगर - दीपावलीनिमित्त बजाजनगर, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केलेल्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) कार्यकर्त्यांनी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. हा कार्यक्रम स्नेह, आनंद आणि एकात्मतेच्या वातावरणात पार पडला.