'श्री गणेशा आरोग्या'चा अंतर्गत महालक्ष्मी गणेशा उत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम
1.3k views | Washim, Maharashtra | Sep 13, 2025 वाशिम (दि.१३, सप्टेंबर): वाशिम शहरात आज रोजी समता फाउंडेशन, जैनक्रेस्ट बायोप्रोडक्ट, वेंकटेश कृषि केंद्र व श्री महालक्ष्मी गणेश उत्सव मंडल वाशिम द्वारा आयोजित भव्य निःशुल्क नेत्र चिकित्सा , मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर तसेच आयुष्यमान कार्ड काढण्यात आले. यामध्ये ५०० ते ६०० रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी वाशिमचे तहसीलदार, IMA अध्यक्ष, NIMA अध्यक्ष, होमिओ अध्यक्ष, IDA अध्यक्ष व कृषि अधिकारी यांची उपस्थिती होती.