पालम: पुरात वाहून गेलेल्या युवक दोन दिवसांपासून बेपत्ता; आपत्ती व्यवस्थापन पथकाची बोटीच्या सहाय्याने नदी पात्रात शोध
Palam, Parbhani | Aug 31, 2025
पालम तालुक्यातील मौजे खोरस येथील परमेश्वर साहेबराव खंडागळे हा तरुण शुक्रवार 29 ऑगस्ट रोजी संध्याकाळी शेतातून घरी परत...