खालापूर: खोपोली पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
चोरलेले १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी हस्तगत तीन आरोपी अटकेत
दहा दिवस पोलीस कोठडी
Khalapur, Raigad | Sep 9, 2025
खोपोली पोलिस स्टेशन गुन्हे शोध पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत धडाकेबाज कामगिरी केली आहे. केवळ एका महिन्याच्या आत तीन...