नांदेड: स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांनी घरफोडीचे गुन्हे उघड करून ₹ २ लाख ९३ हजार ४६० चा मुद्देमाल जप्त करून आरोपीस केले जेरबंद
Nanded, Nanded | Oct 7, 2025 नांदेड जिल्ह्यामध्ये दाखल असलेल्या मागील गुन्हे करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी स्थानिक वेळ शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेरायांना आदेश दिले होते त्या अनुषंगाने आज दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे व त्यांची टीम उपविभाग नांदेड शहर,इतवारा भागात पेट्रोलिंग करीत असताना नमस्कार इथे आले असता त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक इसम व यंदाचे 18 ते 20 वर्षे वयाचा नांदेड येथे सोने विक्रीसाठी येत आहे अशी खात्रीशीर ग