ड्रग्स प्रकरण व बोगस मतदार नोंदणी प्रकरणाचा योग्य तपास न केल्याचा खा.ओमराजे निंबाळकर यांचा आरोप
Dharashiv, Dharavshiv | Aug 28, 2025
तुळजापूर मतदारसंघातील बोगस मतदार नोंदणी प्रकरण आणि ड्रग्ज प्रकरणाच्या तपासावर संशय खा.ओमराजे निंबाळकर आक्रमक झाले असुन...