कामठी: कुंभारे कॉलनी येथे राहणाऱ्या लक्ष्मीला करण्यात आले चार महिन्यांसाठी हद्दपार
Kamptee, Nagpur | Oct 18, 2025 पोलीस उपयुक्त परिमंडळ क्रमांक पाच अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाणे नवीन कामठी हद्दीतील कुंभारे कॉलनी येथे राहणारी लक्ष्मी सुखदेवे 42 वर्ष विचार विरोधात अवैध दारू विकणे यासंदर्भात गुन्हे दाखल होते तिच्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करून देखील तिच्या नृत्या सुधारणा झाली नसल्यामुळे तिला चार महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले आहे.