Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: जालना जिल्ह्यात 1106 रुग्णांना 8 कोटी 56 लाखांची वैद्यकीय मदत; जिल्हा प्रशासनाची माहिती

Jalna, Jalna | Apr 24, 2026
शासनाच्या विविध आरोग्य योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी महत्त्वाचा आधार ठरत आहे. शुक्रवार दि. 24 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात आर्थिक वर्षात एकूण 1 हजार 106 रुग्णांना सुमारे 8 कोटी 56 लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून आरोग्यसेवेला गती देण्यासाठी जिल्हा कक्षाची स्थापना,पेपरलेस अर्ज प्रक्रिया, अर्जांचा तातडीने निपटारा केला.
जालना: जालना जिल्ह्यात 1106 रुग्णांना 8 कोटी 56 लाखांची वैद्यकीय मदत; जिल्हा प्रशासनाची माहिती - Jalna News