हिंगोली: नागपूर येथील आंदोलनात हिंगोलीतील क्रांतिकारी शेतकरी संघटना सहभागी
प्रहार चे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी नागपूर येथे आंदोलन चालू केले आहे त्यामध्ये हिंगोली येथील क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे जिल्हा अध्यक्ष नामदेव पतंगे संदीप मानमोठे, विठ्ठल सावके,राहुल कावरखे,प्रवीण मते,आणि विजय वानखेडे सहभागी झाले व आपला पाठिंबा दर्शवला शेतकरी हितासाठी ज्या ज्या ठिकाणी आंदोलन किंवा मोर्चा असेल त्या ठिकाणी आम्ही सहभागी राहू असे मत गजानन कावरखे यांनी व्यक्त केले आहे