Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: सोमनाथ शिवारात तिघांकडून तरुणावर हल्ला; वसुलीच्या बॅगसह 48 हजार 950 रुपये लंपास

Jalna, Jalna | Apr 9, 2026
जालना तालुक्यातील सोमनाथ शिवारात तिघा अज्ञात इसमांनी तरुणावर हल्ला करून त्याच्याकडील वसुलीची रक्कम असलेली बॅग सह 48 हजार 950 रुपये हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. गुरुवार दि. 9 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्या आला आहे. याबाबत स्वप्नील रमेश वाढेकर (वय 21, रा. मुंगु जळगाव ता. घनसावंगी, ह.मु. चौधरी नगर जालना) यांनी फिर्याद दिली आहे. ते एल अँड टी फायनान्स कंपनीमध्ये एफएलओ म्हणून काम करीत आहेत.