Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

आर्वी: आर्वी मनरेगा अपहार प्रकरण...गटविकास अधिकाऱ्यांचा पदभार काढल्यावर नागपूर जिल्ह्यात झाली बदली..

Arvi, Wardha | Jan 25, 2026
आर्वी पंचायत समितीच्या मनरेगा अपहार प्रकरणात गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती पदभार काढण्यात आला होता आता त्यांना नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पंचायत समितीमध्ये पदस्थापना देण्यात आली आहे.. मात्र निलंबन झाले नसल्याने नेमके यात पाणी कुठे मुरले.. या प्रकरणी मोठ्या प्रमाणात आर्वी शहरात चर्चा सुरू आहे