सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला आरएसएस च्या व्यक्तीने केला; आमदार रोहित पवार यांची विद्यापीठ परिसरात माहिती
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 7, 2025
आज मंगळवार सात ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पवार यांनी माध्यमांचा माहिती दिली की देशाची सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला आरएसएसच्या कार्यकर्त्याने केला आहे अशी माहिती आज रोजी रोहित पवार यांनी विद्यापीठ परिसरातील विद्यापीठ गेट समोर माध्यमांशी बोलताना सदरील माहिती आज रोजी दिली आहे, माध्यमांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना सदरील माहिती आज रोजी देण्यात आली आहे,