तिरोडा: खुर्शीपार येथे जलसा निमीत्त मंढईचे आयोजन संपन्न
Tirora, Gondia | Oct 27, 2025 दिनांक 27 ऑक्टोबरला ला खुर्शीपार येथे कृषि उत्पन्न बाजार समिती तिरोड्याचे सभापती श्री जितेंद्रजी(पिंटू) रहांगडाले सरपंच श्री मिलिंदजी कुंभरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जलसानिमीत्त मंढईचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच जयनबाई टेंभरे, पोलीस पाटील वैशालीताई राणे, श्री भरतजी उईके (आर्मी), शिवदयालजी पटले जेष्ट नागरिक, श्री रुपेशजी टेंभरे सामाजिक कार्यकर्ता, लोकेशजी येळे सामाजिक कार्यकर्ता, प्रेमकलाताई टेंभरे, ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक उपस्थित होते.