मिरज: बुधगाव मधील बँक ऑफ इंडिया बँकेच्या एटीएमवर दरोडा;चोरट्यांकडून १५ ते १६ लाखांची रोकड लंपास केल्याचा अंदाज
Miraj, Sangli | May 21, 2025
बुधगाव मधील बँक ऑफ इंडिया या बँकेच्या एटीएमवर मध्यरात्री दरोडा टाकला. चोरट्यांकडून १५ ते १६ लाखांची रोकड लंपास केल्याचा...