विक्रोळी कन्नमवार नगर मध्ये बेस्ट बसने एका महिलेला दिली धडक विक्रोळी पोलिसांनी बेस्ट बस चालकाला घेतले ताब्यात
विक्रोळी कन्नमवार नगर येथील बेस्ट बस क्रमांक ३९७ या बसने रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेला आज गुरुवार दिनांक ०५ जून रोजी सायंकाळी नऊ च्या सुमारास धडक दिली या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले असून बस देखील पोलिस स्टेशनकडे जमा करण्यात आली आहे याप्रकाणी विक्रोळी पोलिस अधिक तपास करत आहे