आधी जागर लोकशाहीचा या भावनेतून शिर्डीत शुभमंगल होताच नवरी मुलगी थेट आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहचली.. नवरीचा श्रृंगार, भांगेत भरलेलं सौभाग्याच लेणं घेवून पुजानं शिर्डीतील प्रभाग अकरा मध्ये आपलं मतदान केलय.. शहरी भागापेक्षा मतदानाचा टक्का हा ग्रामीण भागात जास्त असतो आणि त्यातल्या त्यात जर नगरपरिषदे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असेल तर मतदानाचा टक्का निश्चित वाढलेला दिसतो.. आज पुजानं हिचा निखिल सोबत वैदिक पद्धतीनं विवाह सोहळा पार पडल्यानं नंतर तिनं