नागपूर शहर: नंदनवन झोपडपट्टी येथून विवाहिता तिच्या चार वर्षीय मुलीला घेऊन झाली बेपत्ता
पोलीस ठाणे नंदनवन हद्दीतील नंदनवन झोपडपट्टी येथून दीक्षा ढोके ही तिच्या आईच्या घरून घरी कोणाला काहीही न सांगता तिची मुलगी मीहीका वय चार वर्ष तिला सोबत घेऊन घरून मोपेड ने निघून गेली ती परत आली नाही शोध घेतला असता मिळून आले नाही. याप्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.