पालघर जिल्ह्यात मतमोजणी ठिकाणी कडकडे बंदोबस्त पोलिसांचा ठेवण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा येत असून प्रत्येक मतमोजणी ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा ठेवण्यात आला आहे. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेचे मतदान झाले होते .23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होत आहे त्यानुसार पोलिसांचा मोठ्या संख्येने बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.