माजी मंत्री धनंजय मुंडे यांची बदनामी केली तर महाराष्ट्र पेटून उठेल,समर्थक शिरसाट यांनी माध्यमांसमोर बीडमध्ये व्यक्त केले
माजी मंत्री धनंजय मुंडे यांची बदनामी केली तर महाराष्ट्र पेटून उठेल असा इशारा बीडमध्ये धनंजय मुंडे समर्थक शिरसाट यांनी दिला आहे. ते बीड येथे माध्यमांसमोर बोलत होते .मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करून त्यांची बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र विनाकारण बदनामी करू नये अशी बदनामी केली तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल याला सर्वस्वी शासन प्रशासन जबाबदार राहील असा इशारा त्यांनी दिला आहे