जालना: “गाडीचा किरकोळ धक्का अन् अल्तमशवर जीवघेणा हल्ला!” मुथा बिल्डिंग परिसरात १६ वर्षीय युवकाला डोके फुटेपर्यंत बेदम मारहाण; श
Jalna, Jalna | May 16, 2026 “गाडीचा किरकोळ धक्का अन् अल्तमशवर जीवघेणा हल्ला!” मुथा बिल्डिंग परिसरात १६ वर्षीय युवकाला डोके फुटेपर्यंत बेदम मारहाण; शहरात संतापाचे वातावरण.. आज दिनांक 16 शनिवार रोजी सकाळी 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील मुथा बिल्डिंग परिसरात किरकोळ कारणावरून पुन्हा एकदा गुंडगिरीचा थरार पाहायला मिळाला. गाडीचा किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून १६ वर्षीय युवकाला पाच ते सहा जणांनी मिळून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. १४) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात