मुलुंड (पूर्व) मध्ये गॅस गळती घटनास्थळी अग्निशमन दल दाखल
मुलुंड (पूर्व) येथील सामायिक ठिकाणी आज मंगळवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता गॅस गळती झाली आहे, ज्याच्या अगदी मागे एचपी गॅस गोडाऊन आहे गॅसचा वास सर्वत्र पसरला असून घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहे